पुण्यापासून चंद्रपूरपर्यंतचे शेकडो विद्यार्थी युद्धभूमीत अडकले, पालक चिंतेत, सरकारकडे मोठी मागणी
War Update : इराणकडून दुबईसह इतरही अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. भारतातील हजारो लोक युद्धभूमीत अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आणि पर्यटकांचा समावेश आहे.