17 भागांची सीरिज, जिने मोडले सर्व रेकॉर्ड! इतकी क्रेझ की 2 वर्षांपासून करतेय ट्रेंड, पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी

सध्या सोशल मीडियावर एका वेब सीरिजची चर्चा रंगली आहे. या सीरिजने अनेक सीरिजचे रेकॉर्ड मोडले आहेत. या सीरिजची इतकी क्रेझ आहे की 2 वर्षांपासून ओटीटीवर ट्रेंड होताना दिसत आहे.