Tribal Arts Festival 2026 : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आदिवासी कार्य मंत्रालयाने राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत ट्राइब्स आर्ट फेस्ट (TAF) 2026 चे आयोजन केले आहे. केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओरम यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.