T20 World Cup 2026: उपांत्य फेरीत अभिषेक शर्माकडून ओपनिंग काढून घेणार? जर तसं झालं तर….

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा हुकूमाचा एक्का फेल गेला. तरी त्याच्यावर विश्वास टाकला जात आहे. असं असताना उपांत्य फेरीतही त्याला ओपनिंगला उतरवणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.