उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! राजकीय धुळवडीत हा बडा नेता एकनाथ शिंदे शिवसेनेत, पक्ष प्रवेशासाठी करणार मोठे शक्तीप्रदर्शन

Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena: शिंदे शिवसेनेने राज्यात मोठी राजकीय धुळवड उ़डवून दिली. उद्धव सेनेला सातत्याने खिंडार पाडण्याचे काम शिंदे गोटातून होत आहे. आता हा बडा नेता शिंदे सेनेत प्रवेश करणार आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.