मुंबईत मध्यरात्री ATS चे मोठे छापे; ISIS कनेक्शनमुळे खळबळ

महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी भागात आयसिसच्या ऑनलाइन प्रचाराशी संबंधित संशयावरून मोठी छापेमारी केली असून महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त केले आहेत.