जहीर इक्बाल याने केली सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत मोठी लबाडी, अभिनेत्रीचा संताप, थेट भर रस्त्यावर पळत…

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. सोनाक्षी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षीने काही दिवसांपूर्वीच अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले.