इस्रायली-अमेरिकन हल्ल्यात अली खामेनई यांच्यासह मुलगी, जावई, सून ठार, त्यांच्या कुटुंबात कोण-कोण ?
अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वात प्रमुख नेते खामेनेई यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबात कोण कोण ते जाणून घेऊया.