झाडाचे नुकसान झाले असते ना; DGCA अहवालावर थेट छगन भुजबळांचाच सवाल, गुंता वाढणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर सवाल उपस्थित केला आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...