महागड्या ड्रेसवरील रंगाचा डाग निघता निघत नाही, मग आता टेन्शन सोडा; फक्त 2 तासात दिसतील नव्यासारखे
होळी आणि रंगपंचमीच्या रंगांमुळे तुमचे आवडते कपडे खराब होण्याची भीती वाटतेय? काळजी करू नका. स्वयंपाकघरातील साध्या वस्तू वापरून तुम्ही कपड्यांवरील पक्के डाग काढू शकता.