रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवीन मुद्दे मांडणार?

आमदार रोहित पवार उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात आलेल्या अहवालावर ते नवीन मुद्दे मांडणार आहेत. यापूर्वी पुढे ढकललेली ही पत्रकार परिषद आता होणार असून, सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे की ते कोणती नवीन माहिती सादर करतील.