T20 World Cup 2026: उपांत्य फेरीपूर्वी आयसीसीने केली मोठी घोषणा, 10 दिग्गज ठरवणार जय-पराजय
T20 World Cup 2026 Semifinals Match Officials: टी20 वर्ल्डकप स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात उपांत्य. फेरीची लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.