इंधन बंद राहण्याची अफवा, पेट्रोल पंपावर रांगाच रांगा… कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

Fuel : आखाती देशांमधील युद्धामुळे इंधनाचे दर वाढण्याची किंवा इंधन संपण्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरांमधील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.