असा शापित ग्रंथ ज्याचं एक पान वाचलं तरी होतो मृत्यू, पुस्तक उघडताच…नाव वाचून धक्का बसेल!

काही दुर्मिळ ग्रंथांविषयी अनेक दावे केले जातात. असाच एक ग्रंथ आहे, ज्याला वाचल्यावर माणसाचा मृत्यू होते किंवा तो माणूस वेडा होतो, असा दावा केला जातो. हा ग्रंथ शापित असल्याचे सांगितले जाते.