फक्त ही एक गोष्ट 10 दिवसांसाठी सोडा, शरीरात होतील असे चमत्कार की थक्कच व्हाल!

साखरेमुळे अनेक आजार होतात. शरीलाला जेवढ्या साखरेची गरज असते, त्यापेक्षा जास्त साखर खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते. त्यामुळेच अनेकजण साखर सोडण्याचा सल्ला देतात.