तो बळीचा बकरा बनतो..; सावत्र भाऊ अर्जुन कपूरबद्दल जान्हवी स्पष्टच म्हणाली
अभिनेत्री जान्हवी कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोशल मीडियावरील ट्रोलिंगविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. जान्हवीचा सावत्र भाऊ आणि अभिनेता अर्जुन कपूरला सतत ट्रोल केलं जातं. त्यावरही तिने आपलं मत मांडलं आहे.