India Oil Reserve : खाडीतील युद्धामुळे तेल संकट, अशा कठीण प्रसंगात भारताच्या मदतीसाठी हा देश पहिला धावून आला
India Oil Reserve : : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी कच्चं तेलं, एलपीजी आणि एलएनजीच्या आयातीसाठी पर्यायी देशांचा शोध घेत आहेत. भारत जगातील तिसरा मोठा कच्चं तेल आयात करणारा देश आहे.