मृत्यूच्या धाडेतून थोडक्यात वाचला.. लिफ्ट उघडताच अवघ्या 3 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं, पहा धक्कादायक व्हिडीओ

गुजरातमधील वलसाड इथल्या सरदार हाइट्समधील साबरमती इमारतीत मोठी लिफ्ट दुर्घटना घडली. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इमारतीतल्या एका रहिवाशाचे प्राण या अपघातात थोडक्यात वाचले.