Gold-Silver Price Today 04 March 2026 : अजून वेळ गेलेली नाही, आहे त्या भावात सोनं खरेदी करा, नाही तर… आजचे दर ऐकाल तर…

Gold-Silver Price Today 04-03-2026 Latest News Updates in Marathi : इस्त्रायल अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे फक्त त्यांचे देश नव्हे तर अख्खं जग टेन्शनमध्ये आलं आहे. या तणावाचा , संघर्षाचा परिणा सोन्या-चांदीवर देखील होत असून दोन्ही धातूंच्य किंमतीत सर्रकन वाढ झाली आहे. 4 मार्च रोजी, सकाळी सोन्याचे भाव किती, घेऊया जाणून.