माझ्या मुलाला वाचवा..; विशाखा सुभेदारची आर्त हाक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उचललं पाऊल

अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा अभिनय कुवैतमध्ये अडकला असून तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत मदतीची मागणी केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे संवाद साधत त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.