कोण आहे अल्लू अर्जुनची होणारी वहिनी? भावाच्या लग्नात रग्गड पैसा खर्च

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा भाऊ अल्लू सिरीश येत्या 6 मार्च रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. अल्लू अर्जुनची होणारी वहिनी नयनिका रेड्डी आहे तरी कोण, त्याबद्दल जाणून घेऊयात.. या लग्नसोहळ्यासाठी अल्लू अर्जुनच्या कुटुंबाने रग्गड पैसा खर्च केला आहे.