T20 World Cup 2026 : फॉर्मसाठी धडपडणाऱ्या अभिषेक शर्माला ऑस्टेलियाई दिग्गज रिकी पाँटिंग एवढचं बोलला की, तू फक्त..
T20 World Cup 2026 : चालू टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माचा धावांसाठी संघर्ष सुरु आहे. झिम्बाब्वे विरुद्ध अर्धशतकाचा अपवाद वगळता त्याला एकाही सामन्यात दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्याला पाँटिंगने एक महत्वाचा सल्ला दिला आहे.