डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! फक्त 20 रूपयांमध्ये ठाणे गाठता येणार

Dombivali to Thane Bus : वाढत्या वाहतूक कोंडीला आणि रेल्वेच्या गर्दीला पर्याय म्हणून डोंबिवली – मोठागाव – स्वामीनारायण सिटी ते ठाणे अशी नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.