‘या’ 7 सीटर कारची देशभरात डिलिव्हरी, किंमत 5.65 लाख रुपयांपासून सुरू

निसान मोटर इंडियाने भारतात ग्रॅव्हिट एमपीव्हीची डिलिव्हरी सुरू केली आहे. याची किंमत 5.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.