IND vs ENG Semi final: इंग्लंडला भारताच्या या खेळाडूची धास्ती, सॅम करनने बोलून मन केलं मोकळं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. हा सामना 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. इंग्लंडच्या सॅम करनने एक भीती व्यक्त केली आहे.