बाबर आझमचं क्रिकेट करिअर संपलं! टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर पीसीबीकडून मोठी घोषणा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बरीच नाटकं केली. त्यांच्या मनासारख्या बऱ्याच गोष्टीही झाल्या. पण स्पर्धेत संघाने सुमार कामगिरी केली. त्यामुळे सुपर 8 फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. आता या निराशाजनक कामगिरीनंतर पीसीबीने कारवाईचा बडगा उचलला आहे.