Iran Israel War : इराणचं नशीब फळफळलं, अमेरिकेचा कट्टर शत्रू आता थेट मैदानात, ट्रम्प, नेतान्याहू यांना 440 होल्टचा झटका

मोठी बातमी समोर येत आहे, इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा पचावा दिवस आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालं आहे. आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.