पुणे महापालिकेकडून शहरातील अतिक्रमणांवर व्यापक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे आणि नियमबाह्य विस्तार यांच्यावर पालिकेने तोडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.