युद्ध सुरू असतानाच भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेमुळे मोठं संकट टळलं, ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. सध्या अमेरिका या युद्धात गुंतली आहे. मात्र असं असताना देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे, ज्याचा भारताला सर्वात मोठा फयदा होणार आहे.