20 हजाराचं ड्रोन पाडायला 40 लाखांचं मिसाइल! समोर आली खरी परिस्थिती, इराणची मोठी खेळी
हे युद्ध आता केवळ लष्करी नाही तर आर्थिक आणि रणनीती यावर अवलंबून आहे. इराण स्वस्त ड्रोन्सने अमेरिकेला जाळ्यात अडकवत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पुढील काही दिवसांत कोणाचा साठा किती टिकतो, यावरच युद्धाचे भवितव्य ठरेल