बदलापूर येथील बीजांड बेकायदेशीर विक्री प्रकरण गंभीर; दोषींवर कठोर कारवाई – राज्यमंत्री योगेश कदम

Yogesh Kadam : बदलापूर येथे महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील बीजांड काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केल्याचे प्रकरण समोर आले होते. यावर मंत्री योगेश कदम यांनी भाष्य केले आहे.