Chanakya Niti : जर तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसत असेल, तर ही एक चूक कधीच करू नका

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटीनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात माणूस आपल्या आयुष्यात अशा काही चुका करतो, ज्या चुकांमुळे त्याच्यावर आयुष्यभर पश्चतापाची वेळ येते.