टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 9 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला कुठेच डोकं वर काढता आलं नाही. या सामन्यावर पूर्णपणे न्यूझीलंडचं वर्चस्व राहिलं. या विजयासह न्यूझीलंडने अंतिम फेरीत दुसऱ्यांदा धडक मारली आहे.