20 हजारांपेक्षा कमी किंमत असलेले 5 स्मार्टफोन, गेमिंगपासून कॅमेऱ्यांपर्यंत मिळतात खास फीचर्स

20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा फोन खरेदी करायचा असेल तर या बजेटमध्ये पॉवरफूल प्रोसेसर, 50 एमपी कॅमेरा, मोठी बॅटरी आणि उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले यासारख्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे. चला तर कोण कोणते स्मार्टफोन आहेत ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.