सुझुकी ई ऍक्सेस सबस्क्रिप्शन: सुझुकी बाईक इंडियाने रॉयल ब्रदर्स रेंटल्सच्या सहकार्याने दुचाकींसाठी लवचिक भाडे आणि सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे.