अमेरिका आणि इराण संघर्ष टोकाला पोहोचला असून हा संघर्ष थेट हिंद महासागरापर्यंत आल्याचे बघायला मिळत आहे. काल अमेरिकेने थेट इराणची युद्ध नाैका उडवून दिली. ज्यामध्ये 87 पेक्षा अधिक लोक मारले गेले. ही युद्धनाैका विशाखापट्टनम येथून इराणच्या दिशेने रवाना झाली होती.