US-Israel Iran News LIVE : 6 दिवसाच्या लढाईत इस्रायलचं 27 हजार कोटीच्या नुकसानीचा अंदाज

US-Israel Iran News LIVE : अमेरिका-इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरुच आहेत. या युद्धाचा आज सहावा दिवस आहे. इस्रायलची युद्धात सरशी झाली असली, तरी दुसऱ्याबाजूला मोठं आर्थिक नुकसानही झालं आहे. पुढच्या काही दिवसात हे युद्ध आणखी तीव्र होईल.