अजितदादांचा सुनियोजित मर्डर, ते मोठा अडथळा… बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी हा सुनियोजित मर्डर आहे असा खळबळजनक दावा केला आहे. या प्रकरणातील राजकीय गुंतागुंत आणि पुराव्यांबाबत त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न वाचा सविस्तर.