India vs England SemiFinal in T20 World Cup 2026 : टीम इंडिया आज वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल सामना खेळणार आहे. इंग्लंडच्या टीमने या टुर्नामेंटमध्ये शानदार परफॉर्मन्स दिला आहे. इंग्लंडच्या संघात भारताला हरवण्याची क्षमता आहे. भारताला आता चुका परवडणाऱ्या नाहीत.