‘मराठी बाणा’चे निर्माते अशोक हांडे यांना बेदम मारहाण; माटुंग्याच्या कार्यालयात घुसून थेट बॅटने मारलं, नेमकं काय घडलं?
'मराठी बाणा'चे निर्माते आणि लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक अशोक हांडे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील माटुंगा परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अशोक हांडे यांना दुखापत झाली आहे.