आज मुंबईत मराठी कलाकाराचं काय अस्तित्व राहिलंय, असा सवाल या मराठी अभिनेत्याने केला आहे. त्याचप्रमाणे इथे येऊन मराठी माणसाला माज शिकवायचा नाही, अशा शब्दांत त्याने खडसावलं आहे.