2026 चा हा चित्रपट बनला नोट छापण्याची मशीन, 6 दिवसांमध्ये मोडले 8 चित्रपटांचे रेकॉर्ड, तुम्ही पाहिला का?
2026 चा हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ. 6 दिवसांमध्ये मोडले 8 चित्रपटांचे रेकॉर्ड. कथा ठरतेय प्रचंड सुपरहिट. पाहण्यासाठी प्रचंड गर्दी.