शरीरात प्रोटीनची कमी? दररोजच्या आहारात करा या कडधान्याचा समावेश…
आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे प्रोटीन असते. प्रोटीनचे दररोज सेवण केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या या दूर होतात. प्रोटीनसाठी सर्वात महत्वाचे आहे, कडधान्य. कडधान्याचा दररोजच्या आहारात समावेश करा.