ATM चा पिन सेट करताना अशी खबरदारी बाळगा… ‘या’ अंकांमुळे हॅक होण्याची भीती… तज्ज्ञांकडून इशारा!

पूर्वी प्रत्येक जण बँकेत जाऊन ठराविक रक्कम काढून आणत असे. पण आता अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आता चार क्रमांकाचा पिन ATM ला दिल्यानंतर पैसे येतात आणि ऑनलाईन पेमेंटमुळे तर सर्वकाही सहज शक्य झाले आहे... पण गोष्टी ज्या प्रकारे सोयीच्या झाल्या आहेत. त्याच प्रकारे धोका देखील वाढला आहे.