बजेट फ्रेंडली Tecno Pop X भारतात झाला लाँच, किंमत 10 हजार रूपयांपेक्षा कमी, जाणून घ्या

Tecno Pop X भारतात कमी किमतीत लाँच झाला आहे. यात 5000mAh बॅटरी, 1220Hz डिस्प्ले आणि IP64 रेटिंग आहे. या फोनची किंमत १०,००० रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.