इराणसोबतच्या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायल मोठ्या संकटात, दररोज तब्बल 9,000 कोटींचे..
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पेटले आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. इराणची मोठी शहरे अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. इराण देखील अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला करत आहेत. यादरम्यान आता मोठी माहिती पुढे आली.