धार्मिक श्रद्धेचे प्रतीक असलेले पिंपळाचे झाड आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदात त्याची पाने पचन, श्वसन, त्वचा आणि रक्तातील साखरेशी संबंधित समस्यांमध्ये फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. ह्यामध्ये असलेले औषधी गुण शरीराला आतून बळकट बनवतात . पान कसे वापरायचे ते जाणून घ्या.