टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत काही संघांची कामगिरी निराशाजन राहिली. काही संघांनी सुपर 8 फेरीपर्यंत धडक मारली, पण पुढे काही झालं नाही. आता स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघाची शस्त्रक्रिया सुरू झाली आहे. कर्णधार बदलाचं पर्व सुरू झालं आहे.