तर डोनाल्ड ट्रम्प या जगात नसते, थेट हत्येसाठी…पाकिस्तानचे नाव समोर आल्याने खळबळ!
एकीकडे इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध चालू झालेले असतानाच दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर येताच खळबळ उडाली आहे.