सानियाने फक्त एकच इशारा केला आणि अर्जुन तेंडुलकरने घेतलं मिठीत, पाहा Video लग्न लागताच काय झालं?

Arjun Tendulkar married Saaniya Chandhok : अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. 5 मार्च रोजी त्यांचा विवाहसोहळा निश्चित करण्यात आला होता. त्या शुभ मुहूर्तावर लग्नसोहळा पार पडला. यावेळी एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.